चैतन्य फाउंडेशनकडून दिव्यांग विद्यार्थ्यांना शेक्षणिक मदतीचा हात..!
- anampreminfo
- Feb 13
- 1 min read
अनामप्रेमच्या सत्यमेव जयते ग्राम प्रकल्प, निंबळक येथे आयोजित विशेष कार्यक्रमात चैतन्य फाउंडेशनतर्फे संस्थेतील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले.
पेन, वही, पाटी, दप्तर, स्केचपेन, पेन्सिल यांसारख्या उपयुक्त साहित्यांनी भरलेली शेक्षणिक किट विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत गेली. हा उपक्रम केवळ मदत म्हणून नव्हे तर दिव्यांगांच्या शिक्षणप्रवासाला बळ देणारा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरला






Comments