top of page
Creating Ability Beyond Disability (1).jpg

Become A Volunteer

  • अंध विद्यार्थ्याना लेखनिक व वाचक म्हणून मदत करणे.  

  • विद्यार्थ्याना संगणक, इंग्रजी, गणित शिकवणे.  

  • स्पर्धा परीक्षा बाबत विद्यार्थ्याना मार्गदर्शन करणे .

  • संस्थेच्या दैनंदिन कामकाजात मदत करणे.

  • पत्रलिखाण करणे.

  • व्हीलचेअर वरील विद्यार्थ्याना दैनंदिन मदत करणे.

  • फिजिओथेरपी सत्रात सहाय्य कारणे

  • कार्यशाळा, आरोग्य शिबिरे यांच्या आयोजनात मदत करणे.

  • विविध खेळांमद्धे विद्यार्थ्याना प्रशिक्षण सहाय्य करणे.  

  • सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य, गायन, वादन याची तयारी करून घेणे.

  • सोशल मीडिया व्यवस्थापन व वेबसाइट तसेच डिजिटल प्रचारात सहाय्य करणे.

  • डेटा एंट्री व Documentationआणि रिपोर्ट यासाठी सहाय्य करणे

  • CSR प्रपोजल Drafting करणे

  • फंडरेझिंग कॅम्पेन साठी मदत करणे

  • वृक्षारोपण व स्वच्छता मोहिमेत सहाय्य करणे

  • टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तूची निर्मिती करण्यास मदत करणे

  • प्रकल्पाची देखभाल व श्रमदान करणे

  • कायदेशीर किंवा प्रशासनिक सहाय्य करणे

  • वैद्यकीय किंवा मानसोपचाराची मदत करणे.

  • कौशल्य विकास केंद्रात प्रशिक्षणार्थींना मदत करणे.

  • स्वतःच्या अंगभूत कौशल्यांचा संस्थेत उपयोग करून देणे.

Join as a Volunteer

Join us today and become a part of the change. Together, we can build a brighter future for everyone.

Anamprem

Anamprem is a Sister organization of NGO Snehalaya established in the year 2005 in Ahmednagar district.

  • Facebook
  • Instagram
  • Youtube

Contact Us

Anamprem Bhavan, Gandhi Maidan, Ahilyanagar 414004

Satyamev Jayate Gram Address : Anamprem Satyamev Jayate Gram Prakalp, Ravinanda Sankul, Nimbalak, Ahilyanagar 414111

7350013806

anampreminfo@gmail.com

bottom of page