सोलर उर्जा प्रकल्प – ऊर्जा स्वावलंबनाचा नवा टप्पा
- anampreminfo
- Feb 13
- 1 min read
अनामप्रेमच्या सत्यमेव जयते ग्राम प्रकल्प (निंबळक) येथे लायन्स क्लब पुणे विजयनगर यांच्या सहकार्याने कौशल्य विकास केंद्रासाठी स्वतंत्र सोलर उर्जा प्रकल्प उभारण्यात आला.
दिव्यांग युवक–युवतींच्या प्रशिक्षण व रोजगारासाठी कार्यरत असलेल्या प्रकल्पाला भविष्यात ऊर्जा स्वावलंबन देणारी ही महत्त्वपूर्ण सुविधा ठरली.
लोकार्पण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत, विद्यार्थ्यांच्या स्वागतगीताने आणि प्रकल्पदर्शनासह उत्साहात संपन्न झाला.






Comments