अंध बांधवांसाठी स्वयंचलन कार्यशाळेचे आयोजन
- anampreminfo
- Feb 13
- 1 min read
मा.प्रा.योगिता काळे, स.प महाविद्यालय, पुणे व श्री. रघुनाथ बारड, जालना यांचे मार्गदर्शन.
अनामप्रेम आयोजित ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त अंधजनांसाठी स्वयंचलन Mobility मनःशांती (Mental Peace), ध्येय निश्चिती (Goal setting) व अपंगांच्या कायदे विषयक कार्यशाळा संपन्न






Comments