FRST फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने अनामप्रेम संस्थेतील अंध विद्यार्थ्यांना विशेष सुरक्षा जॅकेट व रेनकोटचे वाटप करण्यात आले
- anampreminfo
- Feb 13
- 1 min read
या उपक्रमात फाउंडेशनच्या श्रीमती फराह नाज मॅडम व मा. फतेह रनधवा सर उपस्थित होते. त्यांनी अंध विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी खास डिझाइन केलेल्या वस्तूंचे महत्त्व अधोरेखित केले.
संस्थेचे मा.जे.आर. मंत्री व अनिल गावडे यांनी संस्थेचे कार्य व उद्दिष्टे सविस्तर मांडले
या कार्यक्रमास अनेक मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि मा.डॉ. लतिका नरवडे मॅडम यांची उपस्थिती लाभली.






Comments